*कळवण कृषि उत्पन्न बाजार समिती कळवण.* 


*दि.११/०७/२०२२ सोमवार*

*कांदा बाजार भाव- सकाळसत्र*

🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅

---------------- *गावठी कांदा* ------------

*सुपर कांदा*- १५००- १६१५

*सरासरी*- १३००- १४००

*गोलटी/गोलटा*- ३००- ९००

**खाद*- ३०० - ८००

*ट्रॅक्टर*- २२५

*पिकअप*- ३५

*एकूण* - २६०

🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅

**कृषी उत्पन्न बाजार  समिती ,कळवण येथे शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्याचे करावे **