*कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा नाशिक*

*दि.23/11/2022  *

🧅🧅🧅🧅🧅 

 *कांदा बाजार भाव*

 उन्हाळ कांदा- 650/1440/1150

1नंबर   =1150/1440

2नंबर  -  800/1050

3नंबर  - 650/750

गोल्टा  -650/800

गोल्टी.  -300/450

खाद.चोपडा-×50/350 

ट्रॅक्टर =187

पिकअप=24

बैलगाडी=01

एकूण वाहने=212    लाल कांदा बाजार भाव =


अंदाजे क्विंटल =3500


शिल्लक वाहने=  ट्रॅक्टर = पिकअप =    🌹🌹🌹🌹

सुचना -सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणतांना प्रतवारी करुन विक्रीस आणावा. विक्री केल्यानंतर हिशोब पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे.परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये. पेमेंट मिळाल्यास बाजार समितीत नोंद  करावी.तसेच कोविड-19 चे शासकीय आदेश प्रमाणे अंमलबजावणीत बाजार समितीस सहकार्य करावे.🙏🙏🙏🙏🙏

श्री.केदा नाना आहेर सभापती,

श्री.शंकर बा. निकम उपसभापती,

श्री. माणिक निकम सचिव 

व सर्व सन्माननीय संचालक मंडळ 

कृषि उत्पन्न बाजार ,समिती देवळा,

ता.देवळा,जि.नाशिक .

अधिक माहितीसाठी संपर्क 

02592 228244

शेतकरी सुखी तर देश सुखी