*कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड*

        *ता. चांदवड जि.नाशिक*

*मंगळवार दि.29/11/2022 चे बाजारभाव*

_______________

शेतमालाचे  | किमान |कमाल | सरा

   नाव        |   भाव  |    भाव | भाव

🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅

👉 *उन्हाळ कांदा = 570-1353-850*

👉 *गोल्टी/गोल्टा =212-500*

👉 *कांदा लाल=730-3801-2200*

👉🏼 *लिलाव झालेली वाहने (कांदा)* 👇

*जीप-85 ट्रॅक्टर-151= एकुण 236*

🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽

👉 *मका   = 1900-2080-2000*

👉 *सोयाबिन= 3500-5400-5250*

👉🏼 *लिलाव झालेली वाहने (भुसार)* 👇

*जीप-34, ट्रॅक्टर-85, पोते-09एकुण नग 128*

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

👉  *उद्या बुधवार दि.30/11/2022 रोजी चांदवड येथील कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव सुरु आहेत.*

__________________

👉  *शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करुन विक्रीस आणावा*

*सूचना = शेतकरी बांधवांनी शेतीमालाची रक्कम रोख स्वरूपात घ्यावी. रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास त्वरित बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.तसेच 24 तासानंतर येणाऱ्या पेमेंट विषयी तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.*


  सचिव                   प्रशासक

  कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड

बाजारभाव व लिलावविषयी माहितीसाठी संपर्क 02556-253283