*कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव*
दिनांक :- २२/११/२०२२ मंगळवार.
*ऊन्हाळ कांदा* :- आवक अंदाजे ६६४५ क्विंटल (४४३ नग)
👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
*(किमान-कमाल-सर्वसाधारण)*
ऊन्हाळ कांदा - ५०० - १८७१ - १५०१
लाल कांदा -
*धान्य* :- आवक अंदाजे क्विंटल ( नग)
*(किमान-कमाल-सर्वसाधारण)*
सोयाबीन - ३००० - ५६७० - ५५८०
गहू - २६०१ - ३०७१ - २६८१
बाजरी - १९०० - २५५० - २४००
हरभरा (लो.) - ३७५१ - ४२७० - ४२००
(का.) - ३७५२ - ७५०० - ५४००
(ज.) - ३७०० - ४२८१ - ४२८०
मका - १६०० - २११७ - २०२०
मुग - ४५०० - ८२०१ - ७८००
*डाळिंब व टोमॅटो आवक*
बाजार भाव रूपये प्रति क्रेटस्
*(किमान- कमाल- सर्वसाधारण)*
टोमॅटो -
डाळिंब -
*टिप:- शेतमाल विक्रीस आणतांना योग्य प्रतवारी करून आणावा...*
सौ.सुवर्णाताई ज्ञानेश्वर जगताप, सभापती,
सौ. प्रितीताई नवनाथ बोरगुडे, उपसभापती,
श्री. नरेंद्र सावळीराम वाढवणे, सदस्य सचिव,
व सर्व सन्माननीय सदस्य मंडळ, कृषी उत्पन्न
बाजार समिती, लासलगाव.
*(०२५५० - २६६०८९ / २६६१६४ / २६६४७३)*

0 Comments