*कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड*
*ता. चांदवड जि.नाशिक*
*गुरुवार दि.29/12/2022 चे बाजारभाव*
_______________
शेतमालाचे | किमान |कमाल | सरा
नाव | भाव | भाव | भाव
🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅
👉 *लाल कांदा =501-1779-1400*
👉 *लाल (गोल्टा/गोल्टी)=300-1202-1000*
👉 *उन्हाळ कांदा = 735-1425*
👉🏼 *लिलाव झालेली वाहने (कांदा)* 👇
*जीप-286 ट्रॅक्टर-243= एकुण 529*
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
👉 *मका = 1981-2200-2125*
👉 *सोयाबिन = 4700-5300-5125*
👉 *मुग= 7300*
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
👉 *उद्या शुक्रवार दि.30/12/2022 रोजी चांदवड येथील कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव सुरु आहेत.*
__________________
👉 *शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करुन विक्रीस आणावा*
*सूचना = शेतकरी बांधवांनी शेतीमालाची रक्कम रोख स्वरूपात घ्यावी. रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास त्वरित बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.तसेच 24 तासानंतर येणाऱ्या पेमेंट विषयी तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.*
सचिव प्रशासक
कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड
0 Comments