*कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड*
*ता. चांदवड जि.नाशिक*
*शनिवार दि.08/04/2023 चे बाजारभाव*
_______________
शेतमालाचे | किमान |कमाल | सरा
नाव | भाव | भाव | भाव
🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅
👉 *लाल कांदा =103-717-450*
👉 *लाल (गोल्टा/गोल्टी)= 100-280*
👉 *उन्हाळ कांदा =410-875-770*
👉🏼 *लिलाव झालेली वाहने (कांदा)* 👇
*जीप-190 ट्रॅक्टर-206= एकुण 396*
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
👉 *मका =1880-2100-2050*
👉 *सोमवार दि.10/04/2023 रोजी चांदवड येथील कांदा व भुसार लिलाव सकाळ सत्रात सुरु आहेत.*
__________________
*संपर्क क्रमांक-02556-253283*
👉 *शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करुनच विक्रीस आणावा*
__________________
*सूचना = शेतकरी बांधवांनी शेतीमाल विक्रीची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्यात यावी. रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास 24 तासाचे आत बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. 24 तासानंतर पेमेंट विषयी येणारी तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.*
सचिव प्रशासक
कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड
0 Comments