*कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा नाशिक*
*दि=17/04/2023
🧅🧅🧅🧅🧅
*कांदा बाजार भाव
उन्हाळ (गावठी )कांदा
बाजार भाव=
125/935/725
अंदाजे क्विंटल =7000
ट्रॅक्टर=278
पिकअप=54
बैलगाडी=0
एकूण वाहने =332
शिल्लक वाहने= 00
सुचना -सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणतांना प्रतवारी करुन विक्रीस आणावा. विक्री केल्यानंतर हिशोब पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे.परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये. पेमेंट मिळाल्यास बाजार समितीत नोंद करावी.🙏🙏🙏🙏🙏
श्री.सुजय पोटे प्रशासक
श्री. माणिक निकम सचिव
कृषि उत्पन्न बाजार समिती देवळा,
ता.देवळा,जि.नाशिक .
अधिक माहितीसाठी संपर्क
02592 228244
शेतकरी सुखी तर देश सुखी.
0 Comments