*कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड*
        *ता. चांदवड जि.नाशिक*

*मंगळवार दि.18/04/2023 चे बाजारभाव*

_______________

शेतमालाचे  | किमान |कमाल | सरा

   नाव        |   भाव  |    भाव | भाव

🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅

👉 *उन्हाळ कांदा =252-954-550*

👉 *लाल कांदा =100-400*

👉🏼 *लिलाव झालेली वाहने (कांदा)* 👇

*जीप-266 ट्रॅक्टर-158= एकुण 424*

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

👉 *उद्या बुधवार दि.19/04/2023 रोजी चांदवड येथील कांदा व भुसार लिलाव सुरु राहतील.*

__________________

*संपर्क क्रमांक-02556-253283*


👉 *शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करुनच विक्रीस आणावा*

__________________

*सूचना = शेतकरी बांधवांनी शेतीमाल विक्रीची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्यात यावी. रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास 24 तासाचे आत बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. 24 तासानंतर पेमेंट विषयी येणारी तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.*


  सचिव                   प्रशासक

  कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड