कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड
        ता. चांदवड जि.नाशिक
बुधवार दि.26/04/2023 चे बाजारभाव (सकाळ सत्र)

_______________

शेतमालाचे  | किमान |कमाल | सरा
   नाव        |   भाव  |    भाव | भाव

🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅

👉 *उन्हाळ कांदा =200-1025-570*

👉🏼 *लिलाव झालेली वाहने (कांदा)* 👇

*जीप-160 ट्रॅक्टर-114= एकुण 274*

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

👉 *मका =

1800-1852-1830*

👉 *दि.27/04/2023 ते 29/04/2023 रोजी बाजार समिती निवडणूक प्रक्रियेमुळे चांदवड येथील कांदा व भुसार या शेतीमालाचे लिलाव बंद राहील.*

__________________

*संपर्क क्रमांक-02556-253283*


👉 *शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करुनच विक्रीस आणावा*

__________________

*सूचना = शेतकरी बांधवांनी शेतीमाल विक्रीची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्यात यावी. रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास 24 तासाचे आत बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. 24 तासानंतर पेमेंट विषयी येणारी तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.*


  सचिव                   प्रशासक

  कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड