*कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगाव*
दिनांक १५/०४/२०२३ शनिवार.
*एकूण कांदा लिलाव* ४०० नग
लाल कांदा* नग
ऊन्हाळ कांदा* - नग
कांदा आवक अंदाज ८००० क्विंटल *
👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
*(किमान-कमाल-सर्वसाधारण)*
ऊन्हाळ कांदा - ४०० - १००० - ७५०
लाल कांदा -
*धान्य* आवक अंदाजे
*(किमान-कमाल-सर्वसाधारण)*
सोयाबीन -
गहू -
बाजरी -
हरभरा (लो.) -
(का.) -
(जं.) -
मका -
तुर -
मुग -
उडीद -
धने -
*सूचना :- सर्व शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल विक्रिस आणतांना प्रतवारी करून विक्रिस आणावा. विक्री केल्यानंतर शेतमालाचे पेमेंट तात्काळ रोख स्वरूपात घ्यावे पुढील तारखेच्या जमापावत्या घेऊ नयेत. पेमेंटबाबत काहीही तक्रार असल्यास २४ तासाचे आत कार्यालयात लेखी तक्रार द्यावी.*
श्रीमती. सविता पी. शेळके , प्रशासक,
श्री. नरेंद्र सावळीराम वाढवणे, सचिव,
व कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव.
*(०२५५० - २६६०८९ / २६६१६४ / २६६४७३)*
0 Comments