★ श्री रामेश्वर कृषी मार्केट म. फुलेनगर(खारीफाटा) ता. देवळा, जि. नाशिक ★
☎️ फोन नं.
९०२८०४८४४४
९०२८०४७४४४
............................................ . *दि.२५/०४/२०२३ वार :- मंगळवार*
.....……..............................
*➡️लाल कांदा 🧅२५० रु ते ६०० रू . सरासरी - ४०० रु - ५५० रु (आवक - ७७ ) --------------------------------------------------*
*➡️ उन्हाळ कांदा-
🧅५५० रु - ९०१ रु
सरासरी:-
५०० रु ते ७३० रु (आवक - ७५५ )*
➡️ *( एकुन आवक :- ८३२)* *____________________________*
*{1} शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करुनच विक्रीस आणावा*
*{ 2 } शेतकरी राजांनी शेतीमाल विक्रीची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्याचे करावे, रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास 24 तासाच्या आत मार्केट च्या कार्यालयाशी संपर्क साधावा. 24 तासानंतर पेमेंट विषयी येणारी तक्रार ही ग्राह्य धरली जाणार नाही.*
➡️
*वार - बुधवार दि.२६/०४/२०२३ रोजी कांदा लिलाव सकाळी ठीक ९:०० वाजता लाल कांदा पिकअप पासुन सुरु होईल व मका लिलाव ठीक ११:०० वा सुरु होईल यांची सर्व शेतकरी राजांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी🙏*. . .
*________________________________*
सचिव , संचालक *________________________________*
*🌾 *शेतकरी राजांसाठी श्री रामेश्वर कृषी मार्केट सदैव तत्पर* 🌾
0 Comments