🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*श्री रामेश्वर कृषी मार्केट म.फुलेनगर (खारीफाटा)*

       *ता. देवळा जि. नाशिक*

 *👉 सुचना👈*

      

 *शेतकरी राजा /आडते / खरेदीदार / व्यापारी  व संबंधित घटकांना  कळविण्यात येते की*


👉👉 *उद्या*

*वार- शुक्रवार दि.०७/०४/२०२३ रोजी गुड फ्रायडे निमीत्ताने मार्केट आवाराचे कामकाज संपूर्ण पणे बंद राहिल.*

  

 *व वार- सोमवार दि.१०/०४/२०२३ रोजी कांदा लिलाव सकाळी ठीक ९:०० वाजता लाल कांदा  पिकअप पासुन सुरु होईल व मका लिलाव ठीक ११:०० वा सुरु होईल  यांची सर्व शेतकरी राजांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी.*



👉🏻अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. 

📲  *९०२८०४७४४४*

        *९०२८०४८४४४*


------------------------------------------

-मुख्य,संचालक/सचिव🙏🙏