*कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगाव*
दिनांक ११/०४/२०२३ मंगळवार.
*एकूण कांदा लिलाव* ८७१ नग
लाल कांदा* ५४ नग
ऊन्हाळ कांदा* - ८१७ नग
कांदा आवक अंदाज १७०५० क्विंटल *
👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
*(किमान-कमाल-सर्वसाधारण)*
ऊन्हाळ कांदा - ४०० - ९८१ - ७६०
लाल कांदा - २०१ - ७०६ - ६००
*धान्य* आवक अंदाजे
*(किमान-कमाल-सर्वसाधारण)*
सोयाबीन - ३५०० - ५२३० - ५१७०
गहू - २००० - २७०० - २३२१
बाजरी - १९०० - १९०० - १९००
हरभरा (लो.) - ३५०० - ५१०० - ४६००
(का.) - ३५०० - ६६३१- ६५०१
(जं.) - ४५०० - ५०७५ - ४६००
मका - १५०० - २१३१ - २०७०
तुर - ५००१ - ७००० - ६५००
मुग - ५५०० - ६००० - ६०००
उडीद - ३००० - ५२०० - ४७०१
धने - ३००० - ६६०० - ६०००
*सूचना :- सर्व शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल विक्रिस आणतांना प्रतवारी करून विक्रिस आणावा. विक्री केल्यानंतर शेतमालाचे पेमेंट तात्काळ रोख स्वरूपात घ्यावे पुढील तारखेच्या जमापावत्या घेऊ नयेत. पेमेंटबाबत काहीही तक्रार असल्यास २४ तासाचे आत कार्यालयात लेखी तक्रार द्यावी.*
श्रीमती. सविता पी. शेळके , प्रशासक,
श्री. नरेंद्र सावळीराम वाढवणे, सचिव,
व कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव.
*(०२५५० - २६६०८९ / २६६१६४ / २६६४७३)*
0 Comments