कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण, उप बाजार अभोणा*

*============================*

*दि. ०६/०४/२०२३ गुरुवार*

🌰🌰🌰🌰🌰 

कांदा बाजार भाव/

*खाद-* *१२०-४००*

*गोल्टी-२००-५६५*

*कमीत कमी -४५०*

*जास्तीत जास्त -११०५*

*सरासरी-* *७०० ते ९००*

टॅकटर/ १३७

पिकअप/ ०६


*एकुण /१४३*  

*============================*

----------------------------------------

*कृषी उत्पन्न बाजार  समिती , उपबाजार अभोना येथे शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरुपात घेण्याचे करावे*

*============================*

*============================*

*कृषी उत्पन्न बाजार समिती, कळवण उप बाजार अभोणा*

*============================*

*सर्व शेतकरी  बांधवांना कळविण्यात येते की शनिवार दि. ०८/०४/२०२३ रोजी मजूर टंचाईमुळे व्यापारी अर्जावरून कांदा लिलाव बंद राहिल याची नोंद घ्यावी..*

🌺🌾🌺🌾🌺🌾🌺🌾🌺🌾🌺🌺🌾🌺🌺🌾🌾🌾🙏धन्यवाद

🧅🌾🧅🌾🧅🌾🧅🌾🧅