*कृषि उत्पन्न बाजार समिती नामपूर*
*ता. बागलाण जि. नाशिक*
*👉लिलावाबाबत सुचना👈*
सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना कळविण्यात येते की,
*शुक्रवार दि.21/04/2023 रोजी व्यापारी अर्जानुसार आर्थिक टंचाई व मजूर टंचाई असल्या कारणाने कांदे व भुसार हे शेतीमालाचे लिलाव बंद राहतील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.*
तसेच सोमवार दि.24/04/2023 पासून कांदे व भुसार लिलाव प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहतील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.
सभापती/सचिव
कृ उ बा समिती नामपुर
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*☎02555234336*
0 Comments