*★ श्री रामेश्वर कृषी मार्केट म. फुलेनगर(खारीफाटा) ता. देवळा, जि. नाशिक ★*
☎️ फोन नं. *९०२८०४८४४४*
*९०२८०४७४४४*
............................................ . *दि.१७/०४/२०२३ वार :- सोमवार*
.....……..............................
*➡️लाल कांदा 🧅२५० रु ते ७०० रू . सरासरी - ५४० रु - ६२० रु (आवक -२५३) --------------------------------------------------* ---------------------------------- .
*➡️ उन्हाळ कांदा-
🧅५५० रु - १००० रु* *. सरासरी:- ५८० रु ते ७३० रु* *(आवक -७६३)*
➡️ *( एकुन आवक :- १०१६ ^)* *____________________________*
*{1} शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करुनच विक्रीस आणावा*
*{ 2 } शेतकरी राजांनी शेतीमाल विक्रीची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्याचे करावे, रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास 24 तासाच्या आत मार्केट च्या कार्यालयाशी संपर्क साधावा. 24 तासानंतर पेमेंट विषयी येणारी तक्रार ही ग्राह्य धरली जाणार नाही.*
➡️
*वार - मंगळवार दि.१८/०४/२०२३ रोजी कांदा लिलाव सकाळी ठीक ९:०० वाजता लाल कांदा पिकअप पासुन सुरु होईल व मका लिलाव ठीक ११:०० वा सुरु होईल यांची सर्व शेतकरी राजांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी🙏*. . .
*________________________________*
सचिव , संचालक *________________________________*
*🌾 *शेतकरी राजांसाठी श्री रामेश्वर कृषी मार्केट सदैव तत्पर* 🌾
0 Comments