*कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा नाशिक*
*दि.09/05/2023 मंगळवार*
🌰🌰🌰🌰🌰
कांदा बाजारभाव
*उन्हाळी कांदा*
210-1050-725
900/1050=09
800/900=21
700/800=117
600/700=207
500/600=161
400/500=109
300/400=101
200/300=59
100/200=2
*एकूण वाहन* :-786
अंदा. क्विं :- 15330
🌽🌽🌽🌽🌽
*मका* 1590-1711-1600
एकूण वाहन:- 06
🌾🌾🌾🌾🌾
*गहू* 2112-2576-2201
*बाजरी* 2299-2850-2476
*हरभरा* 3900-4802-4690
*सफेद चना* 6240
🌱🌱🌱🌱🌱🌱
*तूर* 7860
*भुईमुग शेंगा*
*सोयाबीन* 4026-5050-5006
*चिंच* 1300-1430
☘️☘️☘️☘️☘️
🍊🍊🍊🍊🍊🍊
*डाळिंब*
*शेन्द्रीया* *आरक्ता*
क- 50 क- 20
जा- 1600 जा-950
स- 1200 स-625
एकूण क्यारेट:- 465
☘️☘️☘️☘️☘️
सूचना:-सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रिस आणतांना प्रतवारी करून विक्रिस आणावा. विक्री केल्यानंतर हिशोब पट्टी बरोबर रोख स्वरुपात पेमेंट घ्यावे. रोख पेमेंट न मिळाल्यास बाजार समितीत 24 तासाच्या आत तक्रार दाखल करावी 24 तासानंतर आलेली तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
तसेच कोविड19 चे शासकीय आदेश प्रमाणे अंमलबजावणीत बाजार समितीस सहकार्य करावे
अधिक माहितीसाठी संपर्क
02555-223062
0 Comments