*कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा नाशिक*

*दि.11/07/2022 सोमवार*

🌰🌰🌰🌰🌰

कांदा बाजारभाव

*उन्हाळी कांदा*

255-1495-1235

1नंबर. 1215/1495

2नंबर. 1105/1215

गोल्टी. 490/980

खाद. 255/695

एकूण वाहन :-310

अंदा. क्विं :-4340

🌽🌽🌽🌽🌽🌽

*मका* nill

🌾🌾🌾🌾🌾

*गहू*  nill

*बाजरी* 2112-2450

🌿🌿🌿🌿🌿

*भुईमुग शेंगा*  nill

*सोयाबिन*  6180

*चिंच*  nill

🍊🍊🍊🍊🍊🍊

*डाळिंब* 

 *शेन्द्रीया*  *आरक्ता*

  क-50           क-

जा-1550       जा-

स-1200           स-

एकूण क्यारेट:-225

☘️☘️☘️☘️☘️

सूचना:-सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रिस आणतांना प्रतवारी करून विक्रिस  आणावा. विक्री केल्यानंतर हिशोब पट्टी बरोबर रोख स्वरुपात पेमेंट घ्यावे. रोख पेमेंट न मिळाल्यास बाजार समितीत 24 तासाच्या आत तक्रार दाखल करावी 24 तासानंतर आलेली तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.

तसेच कोविड19 चे शासकीय आदेश प्रमाणे अंमलबजावणीत बाजार समितीस सहकार्य करावे

अधिक माहितीसाठी संपर्क

02555-223062