*★ श्री रामेश्वर कृषी मार्केट म. फुलेनगर(खारीफाटा) ता. देवळा, जि. नाशिक ★*
☎️ फोन नं. *९०२८०४७४४४*
*_________________________________*
● *आज वार: सोमवार दि ११/०७/२०२२*
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰
➡️ *नविन उन्हाळ कांदा*
● *सुपर कांदा-१३५६ रू ते १६०१ रु*🧅
*मेडीयम कांदा- १०१५रू ते१२४१ रू* 🧅
*गोल्टा कांदा-८००रू ते १००५ रू*🧅
*गोल्टी कांदा-३११ रू ते ७४० रू*🧅
*खाद -३९१रू ते ८०१रू*🧅
*सरासरी- १०००-१२८१*
--------------------------------------------- *🌽🌽🌽🌽 मका- १९३० रू ते २२५० रू* ---------------------------------------------
*पिक अप - २६५ ट्रॅक्टर-२९६ एकूण वाहणांची आवक -५६१ नग*
*________________________________ *_________________________________*
➡️ *वार मंगळवार दि. १२/०७/२०२२ रोजी सकाळ सत्रातील लिलाव पिक अप पासून ठीक ०९:०० वाजता नियमितपणे चालू राहील*
*व भुसार(मका) चा १०:०० व दुपार सत्रातील लिलाव ट्रॅक्टर पासून ठीक ०४:३० वाजता चालू राहील याची शेतकरी राजे ,आडते,व्यापारी, यांनी नोंद घ्यावी🙏*
*________________________________*
सचिव , संचालक *________________________________*
🌾 *शेतकरी राजांसाठी श्री रामेश्वर कृषी मार्केट सदैव तत्पर* 🌾
.jpeg)
0 Comments