*सोमवार दि.04/07/2022*

*(सकाळ सत्र)*

🌰🌰🌰🌰🌰 🌰🌰🌰

*कांदा बाजारभाव  खालीलप्रमाणे*

🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰


*उन्हाळ कांदा*

*कमी:-200*

*जास्त:- 1371*

*सरासरी:- 1050*


*एकूण लिलाव झालेली वाहने:-  333 नग*


संपुर्ण वाहनांचा लिलाव झाला


*दुपार सत्रातील लिलाव 4:00 वा होईल.*


*टीप:- शेतमाल विक्री केल्यानंतर शेतमालाचे पेमेंट तात्काळ रोख स्वरूपात घ्यावे पुढील तारखेच्या हिशोब पावत्या व जमापावत्या घेऊ नयेत. पेमेंटबाबत काहीही तक्रार असल्यास 48 तासाचे आत कार्यालयात लेखी तक्रार द्यावी त्यानंतर आलेली तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी*