*

*दि.04/07/2022  *

🧅🧅🧅🧅🧅 

 *कांदा बाजार भाव*

 उन्हाळ कांदा- 300/1530/1275

1नंबर   =1275/1530

2नंबर  -  1000/1275


ट्रॅक्टर =358

पिकअप=87

बैलगाडी=03

एकूण वाहने=448


अंदाजे क्विंटल =8000


शिल्लक वाहने= 00  ट्रॅक्टर  पिकअप 🌹🌹🌹🌹

सुचना -सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणतांना प्रतवारी करुन विक्रीस आणावा. विक्री केल्यानंतर हिशोब पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे.परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये. पेमेंट मिळाल्यास बाजार समितीत नोंद  करावी.तसेच कोविड-19 चे शासकीय आदेश प्रमाणे अंमलबजावणीत बाजार समितीस सहकार्य करावे.🙏🙏🙏🙏🙏

श्री.केदा नाना आहेर सभापती,

श्री.शंकर बा. निकम उपसभापती,

श्री. माणिक निकम सचिव 

व सर्व सन्माननीय संचालक मंडळ 

कृषि उत्पन्न बाजार ,समिती देवळा,

ता.देवळा,जि.नाशिक .

अधिक माहितीसाठी संपर्क 

02592 228244

शेतकरी सुखी तर देश सुखी