*कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा नाशिक*
*दि.28/12/2022
🧅🧅🧅🧅🧅
*कांदा बाजार भाव
उन्हाळ= कांदा=320/1655/1400
1नंबर =1400/1655
2नंबर - 1100/1300
3नंबर - 900/1000
खाद.चोपडा=320/600
ट्रॅक्टर =127
पिकअप=37
बैलगाडी=2
एकूण वाहने=273
अंदाजे क्विंटल =4500
लाल कांदा बाजार भाव=
905/1730/1600
अंदाजे क्विंटल =3000
लाल कांदा =
ट्रॅक्टर=94
पिकअप=11
बैलगाडी=2
शिल्लक वाहने= ट्रॅक्टर=🌹
सुचना -सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणतांना प्रतवारी करुन विक्रीस आणावा. विक्री केल्यानंतर हिशोब पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे.परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये. पेमेंट मिळाल्यास बाजार समितीत नोंद करावी.🙏🙏🙏🙏🙏
श्री.केदा नाना आहेर सभापती,
श्री.शंकर बा. निकम उपसभापती,
श्री. माणिक निकम सचिव
व सर्व सन्माननीय संचालक मंडळ
कृषि उत्पन्न बाजार ,समिती देवळा,
ता.देवळा,जि.नाशिक .
अधिक माहितीसाठी संपर्क
02592 228244
शेतकरी सुखी तर देश सुखी
0 Comments