*कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगाव*
दिनांक २८/१२/२०२२ बुधवार.
*एकूण कांदा लिलाव* ८८६ नग
*ऊन्हाळ कांदा* - १९ नग
*लाल कांदा* - ८६७ नग
*कांदा आवक अंदाज १२४०४ क्विंटल *
👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
*(किमान-कमाल-सर्वसाधारण)*
ऊन्हाळ कांदा - ७०० - १५६१ - १३०१
लाल कांदा - ७०० - २०२५ - १६५१
*धान्य* आवक अंदाजे क्विंटल ( नग)
*(किमान-कमाल-सर्वसाधारण)*
सोयाबीन - ३५०० - ५५५१ - ५४८०
गहू - २७०० - ३०५१ - २९४५
बाजरी -
हरभरा (लो.) - ३८५१ - ४३०० - ४३००
(का.) - ३८५१ - ६१०० - ६००१
(ज.) -
मका - १९०० - २१६० - २०७०
मुग - ५५०० - ८९०१ - ८८०१
उडीद - ४८०१ - ५०५१ - ५०५१
धने - ७५०० - ७५०० - ७५००
*टिप:- शेतमाल विक्री केल्यानंतर शेतमालाचे पेमेंट तात्काळ रोख स्वरूपात घ्यावे पुढील तारखेच्या जमापावत्या घेऊ नयेत. पेमेंटबाबत काहीही तक्रार असल्यास २४ तासाचे आत कार्यालयात लेखी तक्रार द्यावी.*
सौ.सुवर्णाताई ज्ञानेश्वर जगताप, सभापती,
सौ. प्रितीताई नवनाथ बोरगुडे, उपसभापती,
श्री. नरेंद्र सावळीराम वाढवणे, सदस्य सचिव,
व सर्व सन्माननीय सदस्य मंडळ, कृषी उत्पन्न
बाजार समिती, लासलगाव.
*(०२५५० - २६६०८९ / २६६१६४ / २६६४७३)*
0 Comments