*कृषि उत्पन्न बाजार समिती, सटाणा*
*ता. बागलाण जि. नाशिक*
*👉लिलावाबाबत सुचना👈*
सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना कळविण्यात येते की,
*सोमवार दि. ०३/०४/२०२३ ,बुधवार दि.०५/०४/२०२३ तसेच गुरुवार दि. ०६/०४/२०२३ रोजी व्यापारी अर्जा नुसार मार्चअखेर कामकाजासाठी कांदा व भुसार लिलावाचे कामकाज बंद राहील तसेच मंगळवार दि. ०४/०४/२०२३ रोजी महावीर जयंती तसेच शुक्रवार दि.०७/०४/२०२३ रोजी गुड फ्रायडे निमीत्त मार्केटला सुट्टी राहील.* याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.
*सोमवार दि. १०/०४/२०२३ पासून कांदा व भुसार लिलाव सुरळीत चालू राहतील.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*☎०२५५५-२२३०६२*
0 Comments