*कृषि उत्पन्न बाजार समिती, नामपूर*
*ता. बागलाण जि. नाशिक*
सर्व शेतकरी बांधवांना व इतर बाजार घटकांना कळविण्यात येते की,
*उप बाजार समिती करंजाड येथे ज्या शेतकरी बांधवांनी आपला कांदे माल विक्री केला असेल त्यांनी आपले अनुदान फॉर्म नामपुर मुख्य कार्यालय येथे आपले अनुदान फॉर्म जमा करावे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.*
*सभापती/सचिव*
*कृ.उ. बाजार समिती नामपुर*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*☎०२५५५२३४३३६*
0 Comments